निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १५० प्राथमिक शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ नियुक्‍त्या द्याव्यात – तानाजी कांबळे

| मुंबई | तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरती ची घोषणा केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने... Read more »

इथे भरतोय शिक्षक दरबार, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लगेच निघणार तोडगा..!

| नाशिक | विविध शासकीय विभागांतून शिक्षकांच्या समस्यांना चालना मिळावी तसेच त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन त्याचा सरकारकडे पाठपुरावा करणे सोपे जावे, यासाठी नाशिकमध्ये मंगळवारी (ता. ९) शिक्षक दरबार होणार आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत... Read more »

शिक्षकांचे बदली धोरण होणार लवकरच जाहीर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

| अहमदनगर | आज दि. २६ जानेवारी अहमदनगरचे पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले असता शिक्षक सेवा संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात भेट घेतली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकासमंत्री यांना देण्यात... Read more »

मिशन 21: शिक्षक बँकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा स्वराज्य मंडळाचा निर्धार, स्वराज्य मंडळ जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात एकमताने ठराव..

| अहमदनगर | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संस्कृती मंगल कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. कुणालाही भगदाड पाडून, दुसऱ्याच्या... Read more »

समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक – आ.भरतशेठ गोगावले

| महाड | समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. आज मी जो काही आहे त्यामागे माझ्या शिक्षक वर्गाच फार मोठं योगदान आहे असं मत महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार श्री भरत गोगावले यांनी... Read more »

UPSC परीक्षेबाबत सरकारचे सर्वोच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल..!

| नवी दिल्ली | गेले वर्ष कोरानामुळे विस्कळीत झाल्याने त्या वर्षी युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता केंद्र... Read more »

तुम्ही नोकरी करताय..? मग ते काम तसेच सुरू ठेवून अशी मिळवता येईल अधिकची कमाई..!

| नवी दिल्ली | अनेकदा आपल्यासमोर पैशाचा मोठा प्रश्न उभा असतो. आपल्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक कमाई करण्याची संधी मिळते का याचीदेखील आपण वाट पाहत असतो. आपलं करत असलेलं काम सुरू ठेवूनही कमाई... Read more »

५ वी ते ८ वीच्या शाळा या ताखेपासून सुरू होणार, मुंबई MMRDA बाबत स्थानिक परिस्थतीनुसार निर्णय..

| मुंबई | कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील... Read more »

खूशखबर : शिक्षणसेवकांचे मानधन वाढणार, शिक्षण विभाग पाठवणार वित्त विभागाला प्रस्ताव..!

| पुणे | सेवकांच्या मानधनवाढीचा प्रलंबित निर्णय शिक्षण विभागाकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रस्तावित निर्णयामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण सेवकांना सुमारे 15 ते 18 हजार रुपयांपर्यंतचे मानधन मिळण्याची... Read more »

इंग्लडमधील विद्यार्थांना मराठीचे धुळाक्षरे शिकवणाऱ्या स्वाती झावरे शिंदे या जिजाऊच्या ग्लोबल लेकीचा प्रयासकडुन गौरव..!

| पारनेर | इंग्लडमधील काही विद्यार्थी मराठी भाषा अवगत करण्यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांची तेथील पालकांना गरज होती. त्यासाठी इंग्लडमधील त्या पालकांची मराठी शिकविणार्या... Read more »