आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

| नोकरी update | पुणे महापालिकेत २१४ डीएड शिक्षकांची भरती.!

| पुणे | पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16... Read more »

राज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..!

| पुणे | कोरोनाच्या संकट काळात कोविड-19 संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार “50 लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा... Read more »

| नोकरी update | DRDO मध्ये १५० पदांची भरती, अशी आहे प्रक्रिया..!

| मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ (DRDO) ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे... Read more »

पुणे विद्यापीठा अंतर्गत येणारी महाविद्यालये ‘ या ‘ तारखेपासून होणार सुरू..!

| पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं 11 जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालयं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सावित्रीबाई... Read more »

पाक्षिक रयतेचा वाली अंकाचे प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन..!

| अहमदनगर | पाक्षिक रयतेचा वाली अंक ०७ चे प्रकाशन दैनिक लोकशक्ती ऑनलाईन न्यूज पोर्टलचे संपादक श्री. प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते दि.०१ जानेवारी २०२१ रोजी पार पडले. यावेळी रयतेचा वाली परिवारातील... Read more »

नूतन शिक्षक आमदार आसगावकर यांची पेन्शन हक्क संघटनेकडून सदिच्छा भेट, पेन्शनसह विविध प्रश्नांवर विधानभवनात आवाज उठविण्याची केली मागणी…!

| कोल्हापूर | काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी शिक्षकांच्या सद्य स्थितीतील अत्यंत महत्त्वपूर्ण... Read more »

बालरक्षक चळवळीचे विनोद राठोड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर..!

| अमरावती | सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनाकाळात आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षक भारतीद्वारे सन्मान करण्यात येणार आहे. वैद्यकिय क्षेत्रातील पाच मान्यवरांना, आपल्या जिवांची पर्वा न करता दुसऱ्यासाठी... Read more »

| अभिमानास्पद | अजून एका जिल्हापरिषद शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार..!

| पुणे | लॉक डाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नुकतेच रणजितसिंह डिसले अश्याच एका मान्यवर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.... Read more »

तब्बल ८०० वर्षांनी आज एक अद्भुत खगोलीय घटना..! साध्या डोळ्यांनी देखील पाहू शकता..!

| मुंबई | सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह आकाशात एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. गुरु आणि शनि हे दोन ग्रह आठशे वर्षानंतर एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. सोमवारी अर्थात आज संध्याकाळी ही... Read more »