विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर पासून सुरु होणार..?
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? त्याची पद्धत काय असेल..? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान विद्यापीठ अनुदान... Read more »

#coronavirus- २५ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात करोनाचे आज ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण... Read more »

कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा प्रस्तावित..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!

| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »

सारथी मार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन तात्काळ अदा करा…!
पुणे पदवीधरचे उमेदवार इंजी. मनोजकुमार गायकवाड यांची मागणी.. 

“भावी अधिकारी होऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन ते निराशेच्या गर्तेत जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे तरी योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी असे या मागणीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. | पुणे... Read more »

हा असू शकतो महाविकास आघाडीचा प्लॅन बी..!

| मुंबई | कोरोनाचं संकट असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता... Read more »

दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!

| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय... Read more »

पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »

#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या ६ हजार ८१७ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची... Read more »

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या विद्यमाने महापालिकांना व्हेंटिलेटर प्रदान..!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त यांच्याकडे केले सुपूर्द..!

|ठाणे| ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा शब्द आठवडाभराच्या आतच पूर्ण... Read more »

‘ हा ‘ मराठी चित्रपट गाजतोय जगभरात..
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील आघाडीच्या १० चित्रपटात स्थान..!

| मुंबई |अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिगदर्शकाचा ‘स्थलपुराण’ चित्रपट मानाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला. या चित्रपटानं मोहोत्सवातील आघाडीच्या १० चित्रपटांत स्थान मिळवलं आहे. यापूर्वी ‘स्थलपुराण’ व्यतिरिक्त ‘सामना’, ‘विहीर’, ‘किल्ला’ आणि ‘सैराट’... Read more »