अर्चना पाटलांच्या उमेदवारीवरुन वातावरण तापलं, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शिवसैनिकांचे राजीनामे

धाराशिव : ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला, त्यांचा प्रचार आम्ही करायचा का? आम्ही ते कदापी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा विरोध असून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. पाहिजे तर आमचे राजीनामे घ्या,... Read more »

नाशकात तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, मायबाप सरकार प्रचारातून वेळ मिळाला तर इकडे थोडं लक्ष द्या….

नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच नाशिकमधील गंगापूर धरणातही अवघा... Read more »

दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले होते. २०१९ मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी टीका तटकरे यांनी केली होती.... Read more »

‘भाजपाच जिंकणार आहे, पण…’, शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख

शशांक केतकर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शशांक केतकरनं बॉलिवूडमध्ये ही त्याची छाप सोडली आहे. शशांकची ‘मुरांबा’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील त्याची अक्षय मुकादम ही भूमिका प्रेक्षकांना आवडते.... Read more »

गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून

नागपूर : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदाने प्रचारात उडी घेतली आहे. त्याची सुरुवात ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातून करणार आहेत. याच क्रमाने अभिनेता शुक्रवारी नागपुरात पोहोचला. विमानतळावर शिवसेना... Read more »

२७ वेळा लढवली निवडणूक, थेट राष्ट्रपतीपदासाठी अर्ज; कोण आहेत हे ‘चहावाले’ उमेदवार

ग्वालियर : निवडणूक लढवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण ग्वाल्हेरच्या एका चहा विक्रेत्याला निवडणूक लढवण्याची इतकी आवड, की त्यांनी आतापर्यंत २७ वेळा निवडणूक लढवली आहे. २७ वेळा निवडणूक लढवली असूनही, आजपर्यंत त्यांचा एकाही... Read more »

माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय

कोरोना महामारीनंतर जगाला आणखी एका साथीचा धोका आहे. हा आजार कोरोनापेक्षा 100 पट जास्त प्राणघातक ठरू शकतो. जागतिक तज्ज्ञांना बर्ड फ्लूच्या साथीची भीती वाटत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बर्ड फ्लू हा... Read more »

लोकसभेत मविआ 48 पैकी ‘इतक्या’ जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात बदल घडेल आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली ही चार राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा निर्णायक ठरेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

शिवसेना शिंदे गटाचा हिंगोली येथे जाहीर झालेला उमेदवार रद्द करावा लागल्यानंतर आता शिंदे गटाने उमेदवार जाहीर करताना काळजी घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. अद्याप नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

Read more »