मनपा निवडणूकींचा धुरळा फेब्रुवारीत उडणार..?

| मुंबई | मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणा-या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती आणि राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या... Read more »

अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात... Read more »

धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याची व इतिहास घडविण्याची संधी -गायकवाड

| सोलापूर | राजकीय पुनर्वसनासाठी धनदांडग्या तसेच कारखानदारांना पदवीधर निवडणूकीत उतरवण्याची राजकीय पक्षांची भूमिका पदवीधरांच्या तसेच शिक्षकांच्या मूलभूत हक्कांना अडसर ठरणारी असून सामाजिकदृष्ट्या घातक ठरणारी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघातील... Read more »

वीज दराचा प्रश्न चिघळला, मनसे, आंबेडकर यांचा आक्रमक पवित्रा..!

| मुंबई | वाढीव विज बिलांमुळे राज्यातील वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत. असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. यानंतर... Read more »

मुंबईत सेनेचीच सत्ता कायम राहील, भाजपने स्वप्न पाहू नये – जयंत पाटील

| मुंबई | मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू... Read more »

राज्यपाल नियुक्त सदस्यांवर २१ नोव्हेंबर पर्यंत निर्णय येणार.?

| मुंबई | राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविताना त्यांना कोंडीत धरण्याचा डाव टाकला आहे. ही यादी पाठवताना राज्यपालांकडे १५ दिवसांच्या मुदतीचीही शिफारस... Read more »

राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो, गारगुंडी गावातील सत्कार समारंभात आमदार निलेश लंकेचे प्रतिपादन…

| पारनेर | राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो सांगत मी स्वता: खेळाडू असल्यानेच आमदार झालो आहे, मी कायमच मोठया पैलवानांसोबत कुस्ती केल्याचे सांगत त्यांनी माजी आमदार विजय औटी... Read more »

बिहारला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..?

| पटना | बिहार विधानसभेची 17 वी निवडणूक पूर्ण झाल्यानंतर नितीशकुमार आज सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सायंकाळी साडेचार वाजता राजभवनातील राजेंद्र मंडप येथे शपथविधी पार पडणार आहे. नितीशकुमार यांच्यासह नवीन मंत्रिमंडळातील अनेक... Read more »

आमदारकीचे प्रतिस्पर्धी उमेदवार, पण भाऊबीजेनिमित्त एकमेकांना दिल्या विजयी होण्याचा शुभेच्छा..!

| अमरावती | राजकीय विचारसरणी आणि मतांना बाजूला ठेवल्यानंतर प्रत्येकजण कुणाचा तरी भाऊ, बहिण, नातेवाईक किंवा मित्र असतो याचा परिचय आज पुन्हा एकदा आला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात काट्याची लढत देत असलेल्या... Read more »

आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही – संजय राऊत

| मुंबई | “आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर... Read more »