धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदार जाधवच्या पत्र लिहून अनोख्या शुभेच्छा..!

| पुणे | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज ३९ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झारखंडच्या रांचीमध्ये झाला होता. क्रिकेटपटूंपासून चाहते धोनीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव... Read more »

इतिहासात पहिल्यांदाच ९ राखीव खेळाडूंसह होणार या दोन देशात कसोटी सामना.!

| मुंबई / लंडन | वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आज १३ सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे तब्बल ३ महिन्यांच्या लॉकडाउननंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होत... Read more »

क्रिकेट सरावासाठी परवानगी द्या, एमसीए ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| मुंबई | मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित MCA ने ही मागणी केली आहे. “मुंबई, ठाणे, खारघर, पालघर यांसह... Read more »

या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूला कोरोनाची लागण..!

| कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर... Read more »

हा आहे यॉर्कर किंग, बुमराह ने देखील केले कबूल..!

| नवी दिल्ली | श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगा हाच ‘यॉर्कर किंग’ असल्याची कबुली भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दिली आहे. लसित मलिंगा आणि जसप्रीत बुमरा हे दोघेही अत्यंत अचूक असा यॉर्कर... Read more »

टी २० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलणार ..?

| क्रीडा विश्व | कोरोनामुळे टी-२० विश्वचषक स्थगित होणे निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. २८ मे रोजी आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. अशात या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत २८ मे... Read more »

यंदाचा अर्जुन पुरस्कार कोणाला..? बुमराह प्रबळ दावेदार..!

| नवी दिल्ली | याआधी २०१८ ला रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि धवनच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, मात्र पुरस्कार जडेजाला मिळाला. बुमराहने १४ कसोटी सामन्यात ६८ आणि ६४ वन डेत १०४... Read more »

क्रिकेट : ह्या पाकिस्तानी खेळाडूची आहे भारतीय टीमचा कोच होण्याची इच्छा..!

| नवी दिल्ली | भारताच्या गाेलंदाजांना आता अधिक आक्रमक करण्यासाठी आपण अधिकच उत्सुक आहोत. यासाठी भारताच्या संघासाठी गाेलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावण्यास आपण सज्ज आहोत, अशी इच्छा पाकिस्तानच्या वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने व्यक्त... Read more »

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचे क्रीडा विद्यापीठ व्हावे – खासदार माने

| कोल्हापूर | कोल्हापूरात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे क्रीडा विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठ झाल्यास राज्यातील... Read more »

क्रिकेट – खेळाडूंना असा बसणार फटका..?

| मुंबई | आयपीएल सीझन २०२० साठी २०१९च्या डिसेंबरमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. ज्यामध्ये खेळाडूंवर कोट्यावधी रूपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु, जर आयपीएल झालं नाही, तर या खेळाडूंना या... Read more »