पीएफ चे काम अजुन सोपे, आता व्हॉट्सअँप वर देखील करता येणार तक्रार, हे आहेत महाराष्ट्रासाठीचे क्रमांक..!

| नवी दिल्ली | एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आपल्या ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार (Labour Ministry) मंत्रालयाने म्हटले आहे... Read more »

नवे संशोधन : एवढे दिवस नोट वर आणि मोबाईल स्क्रीन वर जिवंत असतो कोरोनाचा विषाणू..!

| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असते. आता संशोधकांनी काही मोठे खुलासे केले आहेत. नोट, फोन स्क्रीनवर कोरोना व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल... Read more »

नोबेल पुरस्कार : हे आहेत वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते..!

| मुंबई | यंदाचा (२०२०) वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात... Read more »

वाचा : WhatsApp आणणार हे ५ जबदरस्त फिचर्स..!

| मुंबई | जगातील लोकांच्या सर्वात जास्त पसंतीस उतरलेलं मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपकडे पाहिलं जातं. व्हॉट्सअ‍ॅप अतिशय युझर फ्रेंडली अ‍ॅप आहे. युझर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच करत असतं. आपल्या... Read more »

आपण Paytm User आहात, मग हे वाचाच..! आपले पैसे आहेत सुरक्षित..?

| मुंबई | गुगल प्ले स्टोरवरून मोबाइल पेमेंट अ‍ॅप पेटीएम काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर ग्राहकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का? तर याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. आर्थिक... Read more »

Verified Call ; गुगलचे येतंय नवे कोरे फीचर…! घ्या जाणून..

| नवी दिल्ली | जगात गुगल हे सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक हव्या त्या गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या... Read more »

जोकर..! खबरदार हा जोकर हसवत नाही थेट रडवतो, म्हणून तात्काळ डिलीट करा हे ऍप..!

| मुंबई | सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सकडून गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही धोकादायक अॅप्सबाबत माहिती शोधली आहे. जोकर मालवेअर या व्हायरसमुळं आपल्या मोबाईल डेटाची चोरी होऊ शकते तसंच आर्थिक फटकाही बसू शकतो. या... Read more »

काय म्हणाल : चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ट्विटर अकाऊंट हॅक..!

| मुंबई | देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं (संकेतस्थळ) ट्विटर अकाऊंट हॅक... Read more »

पबजी या प्रसिद्ध गेम सह इतर ११८ ऍप वर केंद्र सरकारची बंदी..!

| नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका... Read more »

नवल : मानवाच्या मेंदूची कृत्रिमरीत्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी चीप बसविण्याबाबतचे संसोधन प्रगतीपथावर

| नवी दिल्ली | तंत्रज्ञानातील वाढत्या वापरामुळे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याच संबंधाने मानवी मेंदूशी निगडीत असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी ही... Read more »