ही मोठी कंपनी देतोय मोफत वायफाय राउटर..!

| नवी दिल्ली | सध्या भारतात इंटरनेटचा खूप वापर होत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम केल्यामुळे ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढली आहे. टाटा स्काय ब्रॉडबँडने आपल्या ग्राहतांसाठी चांगली ऑफर आणलीय. आता कंपनी नव्या... Read more »

जो बायडेन यांच्याकडून भारतीयांसाठी अभिमानाची नियुक्ती…! नासाच्या मुख्यपदावर नियुक्ती..

| नवी दिल्ली | भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या... Read more »

सावधान!… गुप्तहेर गूगल तुमचा पाठलाग करत आहे…

तुम्ही एखादा नवीन काँटॅक्ट तुमच्या फोनबूकमध्ये सेव्ह केलात, की त्या व्यक्तीचे फेसबूक प्रोफाईल, ‘पीपल यू मे नो’ मध्ये दिसते, हे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याच्याही पलिकडे जाऊन आपले सर्व ऑफलाईन बोलणे आणि... Read more »

| भयंकर | गुगल मॅप ने दाखविला चुकीचा रस्ता, गाडी धरणात बुडाल्याने एक जणाचा मृत्यू..!

| अकोले | गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले... Read more »

बिनधास्त करा UPI द्वारे पेमेंट, कोणताही अतिरीक्त चार्ज लागणार नसल्याचे NPCI चे स्पष्टीकरण..!

| मुंबई | केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केलीये. पण, नव्या वर्षापासून... Read more »

असा मिळावा गॅस सिलिंडर फक्त २०० रुपयात..!

| मुंबई | वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच... Read more »

आपल्या आधार कार्डला कोणता नंबर जोडला आहे, असे घ्या जाणून..!

| मुंबई | ‘आधार कार्ड’ हे आजच्या घडीला आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेत खाते उघडायचे असेल किंवा रेशन दुकानावर धान्य घ्यायचे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या... Read more »

रिलायन्स जिओ देशात घडवणार ५ जी ची क्रांती; संपूर्ण नेटवर्क ,हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे.... Read more »

खुशखबर : आता भारतातच तयार होणार मोबाईल पार्ट, टाटाची एन्ट्री..!

| मुंबई | भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे... Read more »

सर्व शेती संबंधी योजनांची माहिती आता व्हॉट्स ॲप वर..! पाठवा या क्रमांकावर नमस्कार..!

| मुंबई | राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे... Read more »