चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याने आणखी काम करण्याची उर्जा मिळते- आ.संजयमामा शिंदे ; राज्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांचा सत्कार..

| महेश देशमुख (सोलापूर) | सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य... Read more »

भावी अधिकाऱ्यांनी कापला हताश अधिकारी नावाचा केक, वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

| मुंबई | स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत असतात, परिस्थितीवर मात करुन अधिकारी होयचं स्वप्न घेऊन शहरात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी... Read more »

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी इंदापुरचा पाहणी दौरा.

| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर,... Read more »

महत्वाची बातमी : ••• अन्यथा अधिकाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करणार, केंद्राचे नवे नियम..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने मंत्रालय आणि विभागांत दीर्घकाळापासून केवळ बसून असलेल्या भ्रष्ट आणि सुस्त अधिका-यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने यादीदेखील तयार करायला सुरुवात केली आहे. ५० वर्षांपेक्षा... Read more »

हा महाराष्ट्र केडर मधील अधिकार थेट संयुक्त राष्ट्र संघात समन्वयक पदी

| मुंबई | अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास व जलसंपदा) प्रवीण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती झाली असून, केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मान्यता दिली. परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर जात असल्याने... Read more »