गणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.?

| नवी मुंबई | दहा जूनच्या मानवी साखळी आंदोलनानंतर विमानतळ आंदोलनाचा दुसरा टप्पा सिडको घेराव हा नवी मुंबई मनपा मुख्यालय समोर आज आयोजित केला होता. हजारो ग्रामस्थ या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने... Read more »

निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १५० प्राथमिक शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ नियुक्‍त्या द्याव्यात – तानाजी कांबळे

| मुंबई | तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरती ची घोषणा केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने... Read more »

जुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू – बाजीराव मोढवे

तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० वर्षात कधीही जुन्या पेंशन सारख्या धगधगत्या विषयाला हात न लावण्याच्या धोरणामुळे आणि त्यातून विश्वासघात झाल्याच्या... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी..!

| मुंबई | कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक शेतमजूर यांनी आज संप केला होता. राज्यात... Read more »

मी अधिकाऱ्यांना केलेली शिवीगाळ, ही उस्फूर्त प्रतिक्रिया – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

| मुंबई | सायन रुग्णालयासमोर आंदोलन करत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला. सकाळपासून एकही अधिकारी भेटायला न आल्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा चढला होता. त्यातच एक अधिकारी आल्यानंतर त्याच्याशी... Read more »

ऑगस्ट पेन्शन क्रांती; महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची मोहीम..!

| मुंबई / प्राजक्त झावरे पाटील | मागील अनेक दिवसापासून राज्य व राष्ट्रीय पातळीवर १ नोव्हेंबर २००५ नन्तर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने लादलेली एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) रद्द करून जुनी पेन्शन... Read more »

दूध आंदोलनात आंदोलकांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी, भाजप वर साधला निशाणा..

| अमरावती | राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले.... Read more »

अनोखे आंदोलन : विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान मोदी यांची काकड आरती

| मुंबई | राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द व्हाव्यात. तसेच नवे शैक्षणिक धोरण मागे घेतले जावे, या मागणीसाठी सध्या विद्यार्थी भारती संघटनेकडून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस... Read more »

दूध दरवाढ प्रश्न चिघळला, उद्या राज्यव्यापी एल्गार..!

| मुंबई | दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे.... Read more »

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची कार्यालयासमोर उग्र निदर्शने..!

| मुंबई | काल कामगार विरोधी धोरणाविरोधात सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्रालयसह मुंबईतील अनेक सरकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी उग्र निदर्शने केली होती. कोव्हिड 19 च्या वैश्विक महामारीत... Read more »