| कल्याण | कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी... Read more »
| ठाणे | कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरु करण्याचा निर्णय... Read more »
| ठाणे | ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्प उभा केला असून या प्रकल्पाचे उदघाटन आज माझ्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात... Read more »
दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात... Read more »
| ठाणे | प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे... Read more »
| कल्याण | कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याची मनसेची ही जुनीच खोड असल्याची खरमरीत टिका कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी... Read more »
| मुंबई | राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना... Read more »
| कल्याण | ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी... Read more »
| औरंगाबाद | आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा... Read more »
| ठाणे | ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे गोरगरीब रुग्णांचे आधारवड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे १०० मोफत रुग्णवाहिका उपलब्ध... Read more »