बहुजनांच्या स्फूर्तिस्थळांची परिक्रमा; तसेच ३१ ऑगस्ट रोजी बहुजनांची परिषद होणार- अरुण खरमाटे

| सांगली | ओबीसी व भटक्या-विमुक्त जातीजमाती संघटनेतर्फे बहुजनांच्या स्फूर्तिस्थळांची परिक्रमा आयोजित केली आहे. ओबीसी नेते मंत्री विजय वडेट्टीवार व भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ती निघेल. सोलापुरातील रामवाडी येथे सेंटलमेंट... Read more »

अन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही... Read more »

लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत... Read more »

ओबीसी-बहुजन विरोध म्हणजेच देशद्रोह!

देशात जेव्हा कागदोपत्री लोकशाही अस्तित्वात असते, तेव्हा नागरिक हे फक्त नागरिक असतात. कुणी कर्मचारी असतो, कुणी शेतकरी असतो, कुणी व्यापारी असतो, कुणी उद्योजक असतो, तर कुणी कामगार असतो. काही लोक राजकारणी असतात... Read more »

ओबीसी – बहुजन अस्मितेचं राजकीय वादळ आकार घेतेय..!

ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरुवात अपेक्षेपेक्षा दणक्यात झाली. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातही लोक स्वयंस्फूर्तीने कामाला लागले आहेत. ओबीसी प्रवर्गातील छोटेमोठे जातीसमूह स्वयंप्रेरणेने पुढं येत आहेत. चर्चा करत आहेत. मीटिंगा घेत आहेत. आपलाही परिवार मोठा... Read more »

ओबीसींसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना..!

| पुणे / विनायक शिंदे । इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , शासनाच्या सवलती, लाभांचा व प्रस्तावित योजना सवलती यांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन मंत्रीमंडळास शिफारस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण... Read more »

ब्लॉग : उद्याचा महाराष्ट्र आणि ओबीसी जनगणना सत्याग्रह..

सरकारनं विशिष्ट समाजातील काही लोकांच्या दबावाला झुकून एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तो एका राजकीय कटाचा भाग आहे. आणि त्यात तथाकथित ओबीसी नेते देखील सामील आहेत, हे विदारक सत्य आहे. आता त्यावर... Read more »

अन्वयार्थ : आई, बाप आणि.. खरा आतंकवाद !

आतंकवाद म्हटला की सर्वात आधी आपल्या नजरेसमोर येतो बाँब स्फोट ! नंतर त्या स्टेनगन्स्, धुवांधार गोळीबार, रक्तांच्या चिळकांड्या, मासाचे चिथडे, शरीराचे विखुरलेले अवयव, विक्राळ आग आणि आसमंत व्यापून बसलेला धूर..! चेहरे झाकून... Read more »

संपादकीय : ओबीसी तथा बहुजन चळवळीमधील आत्मघाती विचार !

बहुतेक सामाजिक किंवा जातीय चळवळीमध्ये एक अत्यंत धोकादायक विचार नेहमीच मांडला जातो. तो असा की, ‘पक्ष कोणताही असो, पण आपला माणूस निवडून आला पाहिजे..!’ आणि ह्यात नवोदित कार्यकर्ते जसे असतात, तसेच फुले,... Read more »