कोरोना सोबत किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात..

| जळगाव | गेल्या काही दिवसापासुन कोरोनामुळे सारे जग हतबल असुन कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा म्हणुन आरोग्य विभागासह सर्व विभाग प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे संकट असतांना आता पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यात... Read more »

खासदार डॉ शिंदे यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या मुकाबल्यासाठी KDMC ला १० कोटी निधी मंजूर..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार..!

| ठाणे | कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये ठाणे ५ कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटी,... Read more »

आज तब्बल ५०७१ रुग्ण कोरोना मुक्त..!

| मुंबई | राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज... Read more »

आता कोरोना चाचणी निम्म्या किमतीत..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४००... Read more »

ही आहेत नवीन कोविड लक्षणे ..?

| नवी दिल्ली | गंध किंवा चव ही क्षमता अचानक नष्ट झाली तर तुम्हाला कोरोनाची चाचणी करावी लागू शकते. सूत्रांनुसार, सरकार या लक्षणांना कोविड-१९च्या लक्षणात समाविष्ट करण्याबाबत विचार करत आहे. गेल्या रविवारी... Read more »

महाविकास आघाडीतील अजून एक मंत्री कोरोना ग्रस्त..!

| मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी... Read more »

दिलासादायक : रिकव्हरी रेट कमालीचा सुधारतोय..!

| नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार , ‘आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट ११% वाढला. १८ मे... Read more »

#coronavirus_MH – १० जून आजची आकडेवारी..! ३२५४ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना... Read more »

अरविंद केजरीवालांची तब्बेत बिघडली..!

| नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे.... Read more »

काय सांगता : ATM मशिनला हात न लावता काढता येणार पैसे..!

| नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या संकटाने सारे जग त्रासून गेले आहे. संसर्ग टाळण्यासाठी सगळ्या देशांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. बँका तसेच एटीएममध्येही त्या पाळल्या जात आहे. परंतु यापुढे एटीएममध्ये हाताचा... Read more »