#coronavirus- २७ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ... Read more »

JioMart नवी ऑनलाइन इ-कॉमर्स पोर्टल..
व्हॉट्स अॅप द्वारे करता येणार ऑर्डर..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्यात ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची भागीदारी झाली होती. त्याचाच भाग म्हणून आता जिओ फेसबुकचा हात धरत JioMart ही सेवा WhatsApp द्वारे... Read more »

दिलासादायक – कमी झाले मुंबईतील कंटेनमेंट झोन..!

| मुंबई |महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण ज्या परिसरात रुग्णांची संख्या होती तिथे कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट... Read more »

या अभिनेत्याने देखील केली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्तुती..!

| मुंबई |  देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. करोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी देशपातळीवर तसंच राज्यपातळीवर देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी काही... Read more »

#coronavirus- २६ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६८ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज राज्यात १९ करोनाबाधित... Read more »

विशेष लेख – ‘आम्ही खरंच चुकत होतो.’

गेल्या महिनाभरापासून सारा देश लॉकडाऊन होऊन अनिच्छेने का होईना पण घरात बसलाय. कोरोनाच महाभयंकर संकट दारात आ वासून उभ आहे. कुणाला नोकरीची , नोकरी पक्की असणाऱ्याला पगाराची, शेतकऱ्याला पिकवण्याची, पिकवणाऱ्याला विकण्याची, विकणाऱ्याला... Read more »

आईश्री संस्थेमार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षक करतायेत समाजसेवा..!
अतिदुर्गम भागात पोहचवतायेत जीवनावश्यक वस्तू..

| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा... Read more »

आता संपूर्ण कल्याण डोंबिवलीत फक्त होम डिलिव्हरी..!
भाजीपाला, किराणा येणार थेट दारी..!

| कल्याण | मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून येथील नियम अधिक कठोर केले. आता कल्याण-डोंबिवलीकरांना फक्त अत्यावश्यक... Read more »

विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर पासून सुरु होणार..?
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? त्याची पद्धत काय असेल..? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान विद्यापीठ अनुदान... Read more »

#coronavirus- २५ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात करोनाचे आज ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण... Read more »