ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू- ग्रामविकास मंत्री; २० ग्रामपंचायतीवर १ विस्तार अधिकारी पद निर्माण करण्याची ग्रामसेवक संघाची मागणी…!

| सोलापूर / महेश देशमुख | ग्रामसेवक संवर्गाच्या आर्थिक भार विरहित मागण्या तात्काळ मार्गी लावून आर्थिक भार पडणाऱ्या मागण्या कोरोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी व्यवस्थित होताच प्राधान्याने सोडवून ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी... Read more »

तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षणसेवकांचे मानधन वाढवावे, जुन्या पेन्शन हक्क संघटनेने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट..!

| सांगली | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा. ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे, शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र... Read more »

राज्यातील ग्रामसेवक मेटाकुटीला; विविध विभागाच्या कामांची विभागणी करा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रसिध्दी प्रमुख अमीर शेख यांची सरकारकडे मागणी..

| पुणे / महादेव बंडगर | ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे गावपातळीवरील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी... Read more »

जूनी पेन्शन सह शिक्षण सेवक पद रद्द करावे या मागणीसाठी, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट..!

| कोल्हापूर / विनायक शिंदे | जूनी पेन्शन योजना, शिक्षण सेवक पद रद्द करणे व सध्या प्रशासन जोर देत असलेल्या एनपीसी फॉर्म भरणे आदी विविध प्रश्नांवर कोल्हापूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनच्या... Read more »

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द, आता फक्त विनंती बदल्या; संभाजीराव थोरात यांच्या अखंड पाठपुराव्याला यश..

| मुंबई | सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत असणारा संभ्रम मिटावा म्हणून ग्रामविकास विभागाने पत्र काढले असून त्या मुळे १५ % होणाऱ्या प्रशासकीय बदल्या... Read more »

संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशने तयार केलेल्या ‘ऑनलाईन शाळा’ या अँप्लिकेशनचा ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते शुभारंभ…

| पारनेर | निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी... Read more »

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार ..? आज शिक्षक संघाची ग्रामविकास मंत्र्यांसमवेत बैठक..!

| कोल्हापूर | कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या होणार नाही असे वाटत असताना अचानक शासनाने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात या सर्व बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने... Read more »

आता उपसरपंच यांनाही मानधन..!

| मुंबई | राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले... Read more »

ऐका हो ऐका : पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा स्थगित..!

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »