व्यक्तिवेध : अनंत सुमन किशनराव रॅपनवाड नावासारखंच एक अनंत व्यक्तिमत्व..!

अनंत सुमन किशनराव रॅपनवाड नावासारखंच एक अनंत व्यक्तिमत्व..!समाजभान जागृत असलेला समाजसेवक..! जबाबदार लोकप्रतिनिधी…! पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्राचा पदवीधर…! कर्तृत्वाची शिखरे काबीज केलेला एक अवलिया..! माझी ओळख झाली ती पुण्यात डी एड कॉलेज ला…... Read more »

त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »

कल्याण डोंबिवलीतील १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द..!

| कल्याण | ठाकरे सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या... Read more »

पारनेर नगरसेवक प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले – माजी आमदार विजय औटी

| पारनेर / स्थानिक प्रतिनिधी | पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पक्षांतर प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले असून अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नसून नगरसेवकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी... Read more »

पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, मिलिंद नार्वेकर यांची मध्यस्थी यशस्वी..!

| मुंबई | शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पुन्हा स्वगृही परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर... Read more »

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला – शिवसेना नगरसेवक

| अहमदनगर | पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला असल्याची सूत्रांची... Read more »

राष्ट्रवादीला धक्का : पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ नेते दत्ता साने यांचे निधन

| पिंपरी चिंचवड | माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे ५ वाजताच्या... Read more »