फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार !

सध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या नावानं नागीण डान्स करत आहेत. आघाडी सरकारच्या नावानं खापर फोडत आहेत ! बावनकुळे वगैरे लोक... Read more »

राठोड प्रकरणावरून सेनेत अंतर्गत वादळ – प्रवीण दरेकर

| मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण... Read more »

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, ग्रामविकासमंत्री यांची माहिती

| मुंबई | शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा निर्णय माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र, ऑनलाइन बदलीचं धोरण कायम ठेवण्याचा निर्णय... Read more »

| महत्वाची बातमी | राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर झालेल्या आरोपावर ‘ ही’ आहे पक्षाची भूमिका…! नेत्यांवरील संक्रांत टळली..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी... Read more »

माझ्याविषयी भूमिका जाहीर केलीत, आभार – पंकजा मुंडे

| मुंबई | भाजपने राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साईडलाईनला गेलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. तर विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या नेत्यांना... Read more »

राजकारणापलीकडचे भावा बहिणीचे नाते पुन्हा अधोरेखित..!

| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.... Read more »

पंकजा मुंडे घरूनच करणार गोपीनाथ मुडेंना अभिवादन, जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला दिला मान..!

| बीड | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रद्द केला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी निर्णय घेतला. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी... Read more »

असे करा मुंडे साहेबांना अभिवादन, पंकजा मुंडे यांचे आवाहन..!

| बीड | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून करायची. या दिवशी साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन... Read more »

आमच्या सोबत जे झाले तो पूर्वनियोजित कट होता..!
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जहरी टीका..!

| जळगाव | विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर... Read more »

…तर भाजपचे आमदार करणार होते क्रॉस वोटिंग..!

| जळगाव | पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, अशी जाहीर खंत व्यक्त करणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही. परंतु निष्ठावंतांना... Read more »