पालघर साधू हत्याकांड : CID कडून ४९५५ पानांच जंबो आरोपपत्र दाखल..!

| पालघर | पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या... Read more »

पालघर प्रकरण – पीडितांची बाजू लढणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू..!

| पालघर | गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी निघालेले वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. दरम्यान, गडचिंचले हत्या प्रकरणी आता आरोपींची संख्या १४१... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »

‘ साधूंचे मारेकरी , भाजपचे पदाधिकारी ‘ काँग्रेसची सोशल मीडियावर मोहीम..!

| मुंबई | लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी... Read more »

पालघर घटनेला दिलेला जातीय रंग दुर्दैवी – गृहमंत्री अनिल देशमुख.
या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे जाहीर..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं... Read more »

पालघरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी – अजित पवार

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई: करोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. घराबाहेर पडू नका. गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. यापुढचे काही... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »