‘ममता बॅनर्जी राजकारणातली दुर्गा,’ एकहाती सत्ता खेचत, शुभेंदू अधिकारी यांनाही त्यांच्याच मतदारसंघात हरवले..!

| नवी दिल्ली | सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.... Read more »

ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत..!

| कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बुधवारी हल्ला झाला. काही जणांनी ममता बॅनर्जींना धक्काबुक्की केल्याची माहिती... Read more »

येत्या विधानसभेंच्या निवडणुकीत भाजपला झटका लागण्याची शक्यता, हा आहे त्या पाच राज्यांतील विधानसभांचा सर्व्हे..!

| नवी दिल्ली | चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार... Read more »

भाजपला पश्चिम बंगाल मध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलिटिकल स्ट्रेटीजिस्ट म्हणून काम करणे सोडून देईल – प्रशांत किशोर

| कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. तृणमूल कॉँग्रेस... Read more »

राम कदमांचा नवा स्टंट, महाराष्ट्राच्या राज्यपालांना पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पत्र..!

| मुंबई | पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे राज्यातील नेतेही ममता बॅनर्जी... Read more »

“भाजप म्हणजे जनतेवर अत्याचार करणारी महामारी आहे..!”

| कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी हाथरस प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बिर्ला प्लॅनेटोरियमपासून गांधी पुतळ्यापर्यंत केंद्र सरकारविरुद्ध रॅली काढली. यावेळी केंद्र सरकार टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या,... Read more »

मला कोरोना झाला तर मी ममता दीदींना मिठी मारेन’; भाजप नेत्याचे निर्लज्ज वक्तव्य..!

| कोलकाता | भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. जर मला कोरोनाची लागण झाली तर मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना... Read more »

… अन् क्षणार्धात ते म्हणाले ,” ‘लडनेवालें बाप का लडनेवाला बेटा हूँ’…!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काँग्रेस प्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. सोनिया गांधींनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पहिल्यांदा बोलायची संधी देण्याची विनंती उद्धव यांनी केली... Read more »

अरे आवाज कुणाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुन्हा पहिल्या पाचात..!

| मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण, महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करत राज्याचा गाडा हाकण्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे... Read more »

या राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन..!

| मुंबई / कोलकाता | महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल... Read more »