आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

सरकारने अखेर ‘एनपीएस’ आणत गुंडाळली ‘डिसीपीएस’ योजना, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या कपातीचा हिशोब पंधरा वर्षानंतरही नाही!!

| चंद्रपूर | आयुष्यभर शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळाचा आधार असते. महाराष्ट्र शासनाने २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून... Read more »

सरकारी कार्यालयात जीन्स चालेल ! टी – शर्ट नाहीच, शासनाचे शुद्धिपत्रक आले…

| मुंबई / विनायक शिंदे | शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांनी टी शर्ट व जीन्स पॅंटचा वापर करु नये असा आदेश मागे घेत जीन्स पँट चालेल पण टी शर्ट मात्र चालणार नाही... Read more »

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव…! परदेशी यांच्या ऐवजी कुंटे ना पसंती..!

| मुंबई | राज्यातील नोकरशाहीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. सीताराम कुंटे यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी... Read more »

बहुचर्चित के पी बक्षी समितीचा वेतन त्रुटी अहवाल शासनास सादर, कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आशावाद..!

| मुंबई | राज्य शासनाने नियुक्त केलेल्या के .पी. बक्षी समितीने अखेर तब्बल साडे तीन वर्षांनंतर वेतन त्रुटी अहवाल मंगळवारी वित्त विभागाला सादर के ला. त्यामुळे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील वेतन... Read more »

दुर्दैवी निर्णय : शालेय शिक्षण विभागाचा इथून पुढे शाळांसाठी शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय..!

| मुंबई | राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे ५२... Read more »

सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ड्रेस कोड जाहीर, कार्यालयांत ‘ हे ‘ वापरण्यावर मनाई..!

| मुंबई | शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो आणि त्याने जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत महाराष्ट्र सरकारने आपल्या... Read more »

ठाकरे सरकारचे दिवाळी गिफ्ट, पाडव्यापासून निनादणार मंदिरातला घंटानाद..!

| मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून योग्यवेळी धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देऊ असं सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र... Read more »

हा चंद्र आणि हा सूर्य असतानाच, कारवार, बेळगाव सह बिदर महाराष्ट्रात येईल..- मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य..

Read more »

माढा जिल्हा परिषद शाळा क्र. १ होणार “आदर्श शाळा”, राज्य शासनाच्या “आदर्श शाळा” योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहा शाळांची निवड..!

| सोलापूर / महेश देशमुख (माढा) | व्यवस्थापन समितीचा पुढाकार… गावाचे सहकार्य….आणि शिक्षकांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावर माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेची राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या... Read more »