देशात पहिल्यांदाच एकाच दिवशी एकाच ठिकाणी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करून साजरा होतोय लस महोत्सव…

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज दिवावासीयांकरिता दिवा येथील एस्.एम्.जी. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महालसीकरण मोहिमेत १०,००० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे... Read more »

एवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..!

| नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना... Read more »

चार चाकी गाडीत मास्क लावावा का.? केंद्राने हे दिले कोर्टात उत्तर..!

| नवी दिल्ली | ड्राव्हिंग करणाऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गाडीमध्ये तुम्ही एकटे असाल तर मास्क लावण्याची गरज नाही, असं... Read more »

वाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजच्या संबोधनातील ‘ हे ‘ आहेत महत्वाचे मुद्दे..!

| मुंबई | कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू... Read more »

आपण मास्क वापरत नसाल तर सावधान.. इथे करावे लागेल काम, हायकोर्टाचा आदेश

| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून... Read more »

प्रवास सुलभ, राज्यात खासगी बसेसना १००% क्षमतेने प्रवासी वाहतुकीस मंजुरी..!

| मुंबई | “मिशन बिगिन अगेन”अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवले जात आहेत. त्यास अनुसरून राज्यात खासगी बसेसना १००% टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता... Read more »

मास्क घेण्यापूर्वी हे वाचा, खिशाला नाही बसणार चाट..!

| मुंबई | कोरोना विषाणूशी लढताना सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचे एन ९५ मास्क आजपासून किमान १९ ते ४९ रुपयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मास्कच्या किंमतीबाबत शासन निर्णय जारी केला आहे.... Read more »

मास्क घाला नाहीतर तुरुंगात जा..!
मुंबई महापालिकेकडून कडक निर्णय...!

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर... Read more »