उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ??

मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि... Read more »

या माजी आरोग्य मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्रात पहिली कोरोना लस..

| मुंबई | मुंबईमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईमध्ये ४१०० आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध व्हॅक्सीनेशन केंद्रांवर ‘कोविशील्ड’ आणि ‘को-व्हॅक्सीन’चा पहिला डोज दिला जाईल. याच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोज देण्याची प्रक्रिया... Read more »

#IPL: काल बुमराह, शमी , राहूल दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये का खेळायला आले नाहीत..? हा आहे नियम घ्या जाणून..

| मुंबई | सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. कालचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला. दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना... Read more »

मुंबईकरांसाठी खूशखबर : विक्रोळी मधील ४०० KV उपकेंद्राचे काम गतीने होणार..

| मुंबई | मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव... Read more »

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

| मुंबई | मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट मराठी माणसाच्या कर्तुत्वाची – ‘ भाऊचा धक्का’ ..

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.. बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला... Read more »

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अजून तहानलेलेच..!

| मुंबई | गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला आहे. तलाव क्षेत्रात आता सात लाख ५१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा पुढील १९७ दिवस म्हणजे साडेसहा... Read more »

हा आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट ; इथे वाढतोय धोका

| मुंबई | वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या ‘एन’ वॉर्ड म्हणजेच घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी... Read more »

अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, २००५ नंतर आजच अतिवृष्टी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. कालपासून जोरदार पाऊस... Read more »