
| मुंबई | महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी... Read more »

| मुंबई | कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम,... Read more »

| मुंबई | राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा... Read more »

| मुंबई | मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव... Read more »

नवरात्र निमित्ताने महिलांसाठी ठाकरे सरकारची भेट, उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सेवा केली सुरू..!
| मुंबई | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य, नोकरदार महिलांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. राज्य सरकारने शुक्रवार १६ आॅक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढत सरसकट सर्व महिलांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची... Read more »

| मुंबई | राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू... Read more »

| मुंबई | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र लिहिले होते. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून,... Read more »

| मुंबई | मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांचे ऐकून हा अधोगतीला जाणारा निर्णय घेतला असे म्हंटले जात आहे. त्या... Read more »