कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जीभ घसरली, भाजप उमेदवाराला म्हंटले आयटम..

| भोपाळ | बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू आहे. मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसेच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री... Read more »

धक्कादायक : राष्ट्रपती, PM, उध्दव ठाकरे, सचिन तेंडुलकर, एन.रवी, रतन टाटा, सरन्यायाधीश यांच्यासह १०००० महत्वाच्या लोकांवर चीनची पाळत..!

| मुंबई | चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी १० हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक देखील प्रवक्त्यांच्या यादीत..!

| मुंबई | शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. दरम्यान सर्वांना शिंगावर घेणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची... Read more »

नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना १६ कोटी ४८ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

| मुंबई | नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री... Read more »

सौरभ गांगुली भाजपचा पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा..?

| कोलकाता | सौरव गांगुली एक महान फलंदाज होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. एक प्रशासक म्हणून चांगले काम केल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी मागणीही झाली होती. पण गांगुली... Read more »

नुसते ट्विटर वर टिव टिव करून कामे होत नाहीत, त्यासाठी घराबाहेर पडावे लागते ; खा. डॉ शिंदे यांचा आ. राजू पाटील यांना खोचक टोला..!

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »

खुशखबर : आंतरजिल्ह्यात लालपरी लवकरच धावणार..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा तब्बल चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र लॉकडाऊन बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यातील जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री... Read more »

व्यक्तिवेध : आठवणीतले विलासराव..!

१. आयुष्यात “श्रद्धा” आणि “श्रबुरी” महत्वाची : स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण जवळपास ११ वर्षांपूर्वी, २००९ साली मार्च-एप्रिल महिन्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या समवेत लोकसभा निवडणुकांच्या काळात स्टार माझा ( सध्याचे... Read more »

सध्याचे मुख्यमंत्री दिलदार, तर सत्ता नसलेले फडणवीसांना सहन होईना – यशोमती ठाकूर

| नागपूर | भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.... Read more »

सारथी संस्थेला तात्काळ ८ कोटी रुपये मंजूर, अजितदादांची घोषणा

| मुंबई | सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत होते. आज अखेर यासंदर्भात बैठक पार पडली.... Read more »