दिलासादायक : मुंबईचा डब्लींग रेट आणि डिस्चार्ज रेट वाढला, मृत्यदर कमी..!

| मुंबई | मागील दोन महिन्यांपासून कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण... Read more »

#coronavirus_MH – २७ मे आजची आकडेवारी..! २१९० ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा १८९७ वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी ९७ रुग्णांचा मृत्यू... Read more »

भारताचा मृत्युदर सर्वात कमी, कोरोना नसणाऱ्यांची देखील होणार चाचणी..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उत्तम मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जात आहे. यासाठी तसेच यानंतर त्याच्यासाठी महत्वाची पावले उचलली जातील.... Read more »

#coronavirus_MH – ९ मे आजची आकडेवारी..!

मुंबई : राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार... Read more »

हाहाकार : कोरोनाचे अमेरिकेत ७० हजाराहून अधिक बळी..!

| मुंबई | कोरोनाच्या थैमानासमोर हतबल झालेल्या अमेरिकेत मृतांच्या संख्येत सातत्याने प्रचंड वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये अमेरिकेत दोन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाच्या बळीचा आकडा ७०... Read more »

#coronavirus_MH – ६ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1233 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,758 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज... Read more »

#coronavirus_MH – ५ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.... Read more »

#coronavirus- २६ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६८ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज राज्यात १९ करोनाबाधित... Read more »

#coronavirus- २५ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात करोनाचे आज ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण... Read more »

अमेरिकेत मृत्यू तांडव सुरूच..!
दिवसभरात ३००० हून अधिक बळी..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत सुरू असलेले करोनाचे थैमान थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही. मागील २४ तासांत अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे ३१७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही ५०... Read more »