बॉलिवूड उत्तरप्रदेशात हलविण्याच्या हालचाली, योगी आदित्यनाथ आज घेणार प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शकांची भेट..!

| मुंबई | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच... Read more »

हाथरस प्रकरणावरून काँग्रेस अजुन आक्रमक, २६ ऑक्टोबरला करणार देशव्यापी आंदोलन..!

| नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे हे आंदोलन असणार आहे. तसेच, पक्षाच्या जिल्हा मुख्यलयाच्या ठिकाणी या... Read more »

#हाथरस_प्रकरण : प्रियांका गांधी यांनी मांडले कुटुंबाला पडलेले हे पाच प्रश्न..!

| मुंबई | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा शनिवारी आपले भाऊ राहुल गांधींसह उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांच म्हणणं ऐकून घेतलं. जवळपास १ तास... Read more »

योगी सरकार नमले , राहुल – प्रियंका यांच्यासह पाच लोकांना हाथरसला जाण्याची परवानगी..

| मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची... Read more »

उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याची राहूल यांची टीका तर, सोशल मीडियावर #डरपोक_योगी हा हॅशटॅग ट्रेडिंग मध्ये..!

| लखनौ | उत्तर प्रदेशात जंगलराज आहे अशी टीका करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी... Read more »

अलाहाबाद हाय कोर्टाचे डॉ. काफील खान यांना तात्काळ मुक्त करण्याचे उत्तर प्रदेश पोलिसांना आदेश..

| लखनौ | अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉक्टर काफील खान यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) हा बेकायदेशीर आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं भाषण प्रक्षोभक नसून... Read more »

उत्तर प्रदेशात बदलले काय..? अग्रलेखातून राऊतांचा योगी सरकारवर घणाघात..!

| मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात ‘कानपूरमधील पोलिस हत्याकांड, उत्तर प्रदेशात बदलले काय?’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करण्यात आली आहे. या हत्याकांडाने ४० वर्षांपूर्वी उत्तर... Read more »

योगींच्या राज्यात पोलीसच असुरक्षित..!

| मुंबई / कानपूर | उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही देखील समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही... Read more »

सेनेचा योगींवर पलटवार..! केला हा व्हिडिओ शेअर..

| मुंबई | आपल्या रक्ताने, घामाने महाराष्ट्राला पाणी देणाऱ्या, उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून छळ मिळाला आहे आणि या अमानवी व्यवहारासाठी उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे म्हणत उत्तर... Read more »

राज ठाकरेंचा योगींवर निशाना..!

| मुंबई | उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेऊनच यापुढे इतर राज्यांना मजूर उपलब्ध केले जातील, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे. त्यांनी म्हटले... Read more »