पेण नगरीत रंगला गुरुजींच्या क्रिकेट चा सोहळा… कर्जत तालुका ठरला अव्वल…!!!
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आयोजित स्पर्धेत १५ तालुक्यांचा सहभाग...

(प्रतिनिधी):पेण-रायगड : आकर्षक , मनमोहक आणि अलंकारांनी सजलेल्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेली पेण नगरी गेले दोन दिवस शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेची साक्ष ठरली. निमित्त होते पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. तर्फे आयोजित... Read more »

| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..?

सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत... Read more »

माझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…

क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार... Read more »

व्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..

दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ही जागतिक महासत्ता होती. रशियाचे अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांच्या नेतृत्वाचा जगात बोलबाला होता. द्राविडीयन चळवळीतून... Read more »

‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …!

कारोना वाढत आहे, माणसं मरत आहे अन् त्याचवेळी ‘Resign Modi’ ही मोहीम जोर धरत आहे ! जग मोठं विचित्र आहे. त्याहीपेक्षा माणसाच्या मनातला स्वार्थ जास्त विचित्र आहे. माणसं असा विचार कसा करू... Read more »

राजकारणाशिवाय युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध :- डॉ. महेंद्र कदम

| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत... Read more »

ठाण्यात पक्षात एकाधिकारशाही, त्यामुळे मनसे शहर सचिवांचा राजीनामा..

| ठाणे | गेली १४ वर्षे पक्षात कार्यरत असणारे मनसेचे ठाणे शहर सचिव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. याच कारणावरून... Read more »

उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, उध्दव ठाकरेंनी टोचले फडणवीसांचे कान..!

| सोलापूर | ‘राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव... Read more »

भयंकर : मॉस्कोत प्रमुख विरोधी पक्षनेत्यावर विषप्रयोग, कोमात गेल्याची माहिती..!

| मॉस्को | रशियातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक एलेक्सी नवलनी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या... Read more »

राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक... Read more »