महाराष्ट्र अंधारात जाणार? कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..!

| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना... Read more »

मनपा, नपा निवडणुकीत अशी असेल प्रभाग रचना..!

| मुंबई | महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यमंत्रिमंडळामध्ये एकमताने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी मुंबई वगळता बहुसदस्यीय... Read more »

राज्यातील शाळा सुरू होणार..?

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..!

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत राज्य शासनाने गेली दोन वर्षे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कोरोनाशी प्राणपणाने लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा मोठाच अन्याय असल्याने या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून... Read more »

माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक

| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »

पुणे मनपामध्ये नवीन २३ गावांचा समावेश, पुणे झाली सर्वात मोठी मनपा..!

| पुणे | पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. प्रशासनाच्या... Read more »

राज्य सरकारी कर्मचारी यांना खुशखबर, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीला यश..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली... Read more »

अत्यावश्यक सेवेतील लोकांना आता लोकल मधून प्रवासासाठी घ्यावा लागणार युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास..!

| मुंबई | बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास... Read more »

विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवस; प्रश्नोत्तरे, तारांकित आणि लक्षवेधी यांना कामकाजातून डच्चू..!

| मुंबई | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य... Read more »

पालघर बोईसर शहरांच्या मध्यावर ३७७ हेक्टर क्षेत्रावर वसणार नवीन पालघर शहर, सिडकोकडे याची सूत्रे..!

| पालघर | शहर निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडको महामंडळावर राज्य शासनाने आता पालघर नवीन शहर उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ३७७ हेक्टर जागेवर हे नवीन शहर उभारण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली... Read more »