ज्योती कुमारीच्या धिरोदत्त वागण्याला इवांका ट्रम्प यांचा देखील सलाम..!
आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत पार केले तब्बल १२०० किमी अंतर..!

| मुंबई | लॉकाउनमुळे एकीकडे स्थलांतरित मजूर पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान १५ वर्षीय ज्योती कुमारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण सर्वात अविश्वसनीय... Read more »

“रेड झोन आणि ऑरेंज झोन मधील उत्तरपत्रिका तपासणी ही संचारबंदी संपल्यानंतरच करा..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांचे आवाहन..!

| मुंबई | महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने रेड आणि ऑरेंज झोन मधील क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी संचारबंदी संपेपर्यंत स्थगित करण्याबाबत निवेदन मा.शिक्षण मंत्री, मा.शिक्षण... Read more »

वाचा : राज्याची नवीन नियमावली जाहीर, आता असणार फक्त दोनच झोन..!

| मुंबई | सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन ४.० सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. मुख्य... Read more »

शालार्थ मधून बंद करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची टॅब तात्काळ चालू करा..!
शिक्षण संघर्ष संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

| अमरावती | राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना सध्याच्या स्थितीत त्यांच्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात सध्या लॉक डाऊन मुळे अनेक... Read more »

लॉक डाऊन – ४ : हे आहेत नियम..!

| मुंबई | केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्या..
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी...

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरीच कुटुंबे मुंबई, पुण्यातून सध्या आपल्या गावी जात आहेत. राज्य शासनाने देखील परराज्यातील मजूर/जनता यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा... Read more »

राज्यपालांची ‘ मॉडेल प्रकरणावरून ‘ बदनामी केल्याने वेब पोर्टलवर गुन्हा दाखल..!

| मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र... Read more »

कोणते होते मोदींच्या आजच्या संवादातील मुद्दे..?

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन 3.0 संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असताना मोदींनी लॉकडाऊन 4.0 चे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन 4.0 बाबत 18... Read more »

पंतप्रधान मोदी आज रात्री पुन्हा लाईव्ह..! लॉकडाऊन वाढणार..?

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी... Read more »

#coronavirus_MH – ११ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »