राज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..!

| पुणे | कोरोनाच्या संकट काळात कोविड-19 संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार “50 लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा... Read more »

ब्रिटनचे पंतप्रधान यांचा भारत दौरा रद्द, प्रजासत्ताक दिनानिमित्त होते प्रमुख पाहुणे..!

| नवी दिल्ली | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. भारताने त्यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण पाठवले होते. त्यांनी ते स्वीकारले होते. यानंतर... Read more »

संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा..!

| नवी दिल्ली | देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी... Read more »

२ जानेवारीला होणार देशभर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम !

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम, मिशन बिगीन अगेन सुरूच राहील..!

| मुंबई | जगावर असणारं करोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या करोनावताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. भारतातही मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारी घेतली जात... Read more »

कठोर लॉक डाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची माहिती..!

| औरंगाबाद | ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात... Read more »

राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक पुरस्काराने संजय सोनार यांचा गौरव..

| जळगाव | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन २०२० अंतर्गत जिल्ह्यातील गोंडगाव ता.भडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांना राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक म्हणून गौरविण्यात... Read more »

कोरोनाचा नवा प्रकार जास्त धोकादायक, ब्रिटनचा दावा..

| नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले... Read more »

वाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजच्या संबोधनातील ‘ हे ‘ आहेत महत्वाचे मुद्दे..!

| मुंबई | कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू... Read more »

कोरोना लसीचे दुष्परिणाम, CDS ने दिल्या या सूचना..!

| मुंबई | कोरोनानं थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये अखेर दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाला आहे.... Read more »