#कोरोना व्हायरस MH : आजची सद्यस्थिती; ११ हजार ८८ नवे रुग्ण तर १० हजार १४ कोरोना मुक्त

| मुंबई | आज दिवसभरात राज्यात 11 हजार 88 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासात 256 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून आज... Read more »

हा आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट ; इथे वाढतोय धोका

| मुंबई | वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या ‘एन’ वॉर्ड म्हणजेच घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी... Read more »

त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा दिशादर्शक अभिनव उपक्रम

| पारनेर | कोव्हिड-१९ह्या जागतिक महामारीचा सामना शासन मोठ्या धैर्याने करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने कोव्हिड संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील... Read more »

कोवाक्सिन (COVAXIN) ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचा मानस

| मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार... Read more »

मुंबई मनपा ने करून दाखविले..! कोरोना वर मिळवले नियंत्रण..!

| मुंबई | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.९० टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी ४ विभागांत... Read more »

सर्वाधिक दिल्लीचा रिकव्हरी रेट ८८%

| मुंबई | कोरोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी... Read more »

केवळ १७% रुग्णांमध्येच तापाची लक्षणे , तर कफ असणारे जवळपास ३४.७% रुग्ण..!

| मुंबई | केवळ १७ टक्के कोरोना रुग्णांमध्येच ताप हे लक्षण आढळत असल्याचा नवा अभ्यास आता समोर आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकताच... Read more »

कल्याण डोंबिवली मनपाच्या कोविड टेस्टिंग लॅब वरून राजकारण मनसेच्या आमदाराचा दावा खोटा..?

| कल्याण | काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कोविड सेंटर, कोविड टेस्टिंग लॅब सह इतर महत्वपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ झाला. दरम्यान या प्रकल्पांसाठी खासदार डॉ.... Read more »

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर, कोरोनाच्या १७ लाखाहून अधिक चाचण्या

| मुंबई | राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या... Read more »