काय बोलता : मुंबईतील कित्येक लोकांना आपल्याला कोरोना होऊन गेला हे माहीतच नाही..!

| मुंबई | जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणूची १० हजार मुंबईकरांना लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर... Read more »

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक... Read more »

आगळावेगळे शिबीर : मुंबई मनपा घेणार महा प्लाझ्मा दान शिबीर..!

| मुंबई | कोरोनाचे मुंबईतील रुग्ण व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन एकीकडे रेमडीसीवीरसारखी अत्यावश्यक औषधे खरेदी करतानाच दुसरीकडे प्लाझ्मा उपचारांवर भर देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यादृष्टीने मनपा आयुक्त इक्बाल सिंह... Read more »

दिलासादायक : या कालावधीत कोरोना येणार नियंत्रणात..! IIT मुंबई चा अहवाल

| मुंबई | कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच... Read more »

#coronavirus_MH – १५ जुलै आजची आकडेवारी..! ७९७५ ने वाढ..!

| मुंबई | आज राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात 7975 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली... Read more »

पुण्यालगतच्या गावांमध्ये वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सेक्टर प्रमुख ही संकल्पना..!

| पुणे | पुणे शहरालगतच्या २३ गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक ५० कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय... Read more »

बायोकॅनचे इटोलीझुमॅब हे नवे इंजेक्शन मध्यम ते गंभीर लक्षणे असणाऱ्यांना वरदान ठरणार, कंपनीचा दावा

| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखणारं किंवा या आजारावर हमखास लागू पडणारं कुठलही औषध अजून उपलब्ध झालेलं नाहीय. रशियातील विद्यापीठाने चाचण्या यशस्वी झाल्याचे जरी सांगितले असेल तरी ते औषध यायला... Read more »

हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होतो , हे खरे ..! – CSIR

| नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी | कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या पुराव्यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक... Read more »

ही सोपी क्रिया आहे कोरोना वरील रामबाण उपाय, पुण्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांचा दावा..!

| पुणे | जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणू संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रचंड मेहनत घेत आहे. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशातच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर... Read more »

#coronavirus_MH – २ जुलै आजची आकडेवारी..! ८०१८ रुग्णांना आज डिस्चार्ज..!

| मुंबई | राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार... Read more »