धक्कादायक : काँग्रेसचे प्रभारी कोरोना बाधीत, नुकतीच घेतली होती काँग्रेस नेत्यांची बैठक..!

| मुंबई | काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश... Read more »

क्या बात है ! या खासदाराने महाराष्ट्रातील तब्बल ३० हून अधिक शहरांसाठी दिल्या रुग्णवाहिका..!

| नाशिक | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सानोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्‍य होते. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतला... Read more »

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.... Read more »

महत्वाचे : प्लाझ्मा थेरपीचे हे आहेत नवे दर, मंत्री टोपे यांची माहिती..

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास... Read more »

लोक आरोग्य : प्रतिकार शक्ती वाढवायची आहे..? मग हे वाचाच..!

कोरोनाचं संकट अजूनही धुसर झालेलं नाही. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. त्यातही आता तो भारतातच नव्हे तर पुणे, मुंबई सारख्या शहरांपर्यंत येऊन धडकल्यामुळे सगळ्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातही कोणाला काही आजार... Read more »

माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेण्याची शक्यता, सीईओ यांनी केल्या काही मागण्या मान्य..!

| सांगली | महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेवर सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित बहिष्कार टाकला होता. सांगली जिल्हा समन्वय समिती मार्फत शिक्षणाधिकारी यांना निवेदन... Read more »

माझी आई काळूबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान कोरोना बाधीत झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन..!

| मुंबई | मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली... Read more »

संशोधन : काय सांगता, चष्मा असणाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी..?

| मुंबई / बीजिंग | जगभरात सध्या कोरोनावरील लसीकडे  डोळे लागले असताना चष्मा लावल्याने कोरोनाच्या संसर्गाला दूर ठेवता येते, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. ”जामाऑफ्थामॉलॉजी’ या वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या मासिकात हे संशोधन... Read more »

अमेरिकेतील संशोधन : आयोडीन मुळे १५ सेकंदात निष्क्रीय होतो कोरोना विषाणू..

| मुंबई | अतिशय वेगाने पसरणा-या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400... Read more »

जमावबंदी आदेश लागू करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच निर्णय घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार…

| पुणे / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी... Read more »