विशेष लेख : कोरोना युद्धातला लढवय्या सेनापती… आरोग्यमंत्री राजेश टोपे..!

काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान... Read more »

संपादकीय : संधीचे मनसे सोने करा..!

कोरोना येवून आता ६० दिवसांपेक्षा जास्त काळ होवून गेलेला असून बऱ्याच घडामोडी या ६० दिवसांमध्ये या महाराष्ट्रात घडून गेलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी घडामोड ; ज्याला की उलथापालथ ही म्हणता... Read more »

कोरोना योद्धे असणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून आणि अक्षरशः आपले कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या... Read more »

केरळच्या चिंतेत भर..! आकडा पुन्हा वाढू लागला..!

| तिरुवअनंतपूरम | केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवड्यात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या... Read more »

असे करा मुंडे साहेबांना अभिवादन, पंकजा मुंडे यांचे आवाहन..!

| बीड | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून करायची. या दिवशी साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन... Read more »

अभिनव उपक्रम : मुबंईतील विविध रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी ज्यूस वाटप..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उपक्रम..!

| मुंबई | कोरोनाच्या युद्धात प्राणपणाने लढणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी प्रसिद्ध डांबर कंपनीचे फळांचे रस (ज्यूस बॉटल) वाटप बृहन्मंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले, असे सरचिटणीस अविनाश दौंड... Read more »

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावीत..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | १५ जून ला राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. आज सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.... Read more »

#coronavirus_MH – २७ मे आजची आकडेवारी..! २१९० ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा १८९७ वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी ९७ रुग्णांचा मृत्यू... Read more »

शाळा सुरू करण्याची घाई नको, शिक्षकांनाही सुट्ट्या द्या – आमदार विक्रम काळे
विना अनुदानित शाळा अनुदान, कर्मचारी भरती आदी विषयांवर शिक्षण मंत्र्याची बैठक..!

| औरंगाबाद | आज दुपारी ४ वाजता झूम ऍपच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांची बैठक शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी आयोजित केलेली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट... Read more »

देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्राचा शत्रू की मित्र – जयंत पाटील

| मुंबई | भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र... Read more »