अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात... Read more »

ऐरोली ते कल्याण-डोंबिवली हा प्रवास होणार अतिशय वेगवान, कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे करताहेत पाठपुरावा..!

| ठाणे | ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग फेज 1 चा आणि टनेल टप्पा फेज 1 च्या कामाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज दुपारी 2 च्या सुमारास एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ... Read more »

पत्रीपूल गर्डर लौंचिंगच्या पार्श्वभूमीवर खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला उच्चपदस्थ अधिकारी बैठकीत पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आढावा..!

| ठाणे | बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांना प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आज आढावा घेतला. या बैठकीत ठाणे जिल्हा... Read more »

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ‘ या ‘ ही निकालात मंत्री एकनाथ शिंदे प्रथम वर्गातच..!

| मुंबई | शिक्षण घेण्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. इच्छाशक्ती असल्यास, व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण करू शकते. याचेच उदाहरण राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे... Read more »

विशेष : महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना देवदूत ठरणारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष..!

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे , युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे... Read more »

वंचितांची दिवाळी : खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून कौतुकास्पद उपक्रम..!

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील साधारण ४५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत. डोळ्यांसमोर अंधार असतानादेखील स्वावलंबनाचे आदर्श ठेवत प्रामाणिकपणे जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून... Read more »

कल्याण शीळ रस्त्याची कोंडी फुटतेय; खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे पत्री पूल लवकरच राहतोय उभा..!

| कल्याण | कल्याण येथे पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकस महामंडळमार्फत हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीचा गर्डर फॅब्रीकेशनचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या लॉचींग प्रक्रियेकरिता रेल्वे... Read more »

डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी होणार मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश..

| डोंबिवली | डोंबिवली येथील बंद अवस्थेतील सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर... Read more »

मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दाखविला आपला संवेदनशीलपणा..! या संबंध गावाने केला सलाम..!

| लातूर | राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री, संवेदनशील मंत्री एकनाथ शिंदे यांनी माता – पित्यांचे छत्र हरपलेल्या आणि दहावीत ९३.२० टक्के गुण मिळविलेल्या कु. रेणुका गुंडरे हिला दत्तक घेवून तिच्या पुढील... Read more »

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री एकनाथ शिंदे, कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून धनादेश सुपूर्द..!

| मुंबई | पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत... Read more »