काही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार – चंद्रकांत पाटील

| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.... Read more »

धक्कादायक : महाराष्ट्रात निवडणुकीसाठी आयोगाकडून भाजपशी संबंधित कंपनीची नियुक्ती!

| मुंबई | महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिका-याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची... Read more »

या प्रसिद्ध खेळाडूने २४ तासापूर्वी केला होता भाजपात प्रवेश, आता घेतलाय संन्यास..

| कोलकाता / विशेष प्रतिनिधी | एक आश्चर्यकारक घटना पश्चिम बंगालच्या राजकारणात घडली आहे. एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत राजकारण सोडण्याची घटना कदाचीत प्रथमच घडली असावी. भारताचा माजी फुटबॉलपपटू मेहताब... Read more »

भाजपचे सूडकारण..? गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर छापा..!

| जयपूर / विशेष प्रतिनिधी | राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात... Read more »

व्यक्तिवेध : महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व – देवेंद्र फडणवीस

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, मुख्यमंत्री... Read more »

चंद्रकांत पाटील गुजरातचे देखील नवे प्रदेशाध्यक्ष..! मराठी माणसाच्या हातात गुजरात भाजपची धुरा

| नवी दिल्ली | चंद्रकांत पाटील हे आता गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष असतील. हे वाक्य ऐकल्यानंतर आपण अजिबात गोंधळू नका. नाही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ नाही झाली. कारण हे चंद्रकांत पाटील म्हणजे... Read more »

६१ नवीन राज्यसभा सदस्यांचा शपथविधी २२ जुलै रोजी..!

| नवी दिल्ली | येत्या २२ जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणा-या या शपथविधी सोहळण्यासाठी ६१ सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात... Read more »

महाराष्ट्रात सता परिवर्तन अशक्य – जयंत पाटील

| मुंबई | महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आमच्या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. आमच्या एका जरी आमदाराने राजीनामा दिला तर परत निवडून येण्याची त्याची ताकद नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित... Read more »

विशेष लेख : ओबीसी चळवळी आहेतच कुठे..?

स्पष्ट दिशा आणि ध्येय नसेल तर तुम्ही एकटे असा की कळपाने, काहीही फरक पडत नाही. या कसोटीवर ओबीसींच्या नावाने जे काही सुरू असते, त्याला ओबीसी चळवळ म्हणता येईल का ? याचं मूल्यमापन... Read more »

सचिन पायलट यांचे विमान अखेर काँग्रेसकडून क्रॅश, प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी..!

| नवी दिल्ली / अमित परमार | राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. १९ आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं... Read more »