किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्वराज्य लक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीचा व परिसराचा विकास होणार; मराठीमाती प्रतिष्ठान सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेने दिला महाडमधील पूरग्रस्तांना हात, थेट मदत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!

ठळक मुद्दे : • थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत• गावकऱ्यांनी केला... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.... Read more »

विशाळगडाच्या दुर्दशेकडे, अनधिकृत बांधकामांकडे लक्ष द्यावे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची पुरातत्व खात्याकडे मागणी..!

| पुणे | विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध घडामोडींच्या संदर्भात पुणे येथे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांची २३ मार्च या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी... Read more »

बीएलओचे काम ऐच्छिक असताना सक्ती कशाला ? मराठीमाती प्रतिष्ठानचा निवडणूक आयोगास सवाल !

| पुणे : विनायक शिंदे | राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणूक कामांव्यतिरिक्त मतदार यादी संबंधी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बूथ लेव्हल ऑफिसर – बी.एल.ओ. ) काम करणे ऐच्छिक असल्याचे निवेदन एक्का फाऊंडेशन... Read more »

एक्का फाउंडेशन आयोजित प्रतिष्ठित राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| ठाणे | पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल काल प्रकाशित करण्यात आला. राज्यभरातील जवळपास रेकॉर्ड ब्रेक ५८७ निबंध या... Read more »