मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम..!

| नवी दिल्ली | मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत करार केला... Read more »

गुगल मॅप सांगणार कोविड प्रतिबंधात्मक क्षेत्र..!

| मुंबई | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’चा आदर्श महापालिकेने जगासमोर ठेवला. त्यानंतर, आता प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती चक्क गुगल मॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रात आहे का? असे... Read more »

अमर महल जंक्शन जवळची वाहतूक कोंडी फुटली, आता चेंबूर ते घाटकोपर फक्त १५ मिनिटात..!

| मुंबई | पूर्व द्रुतगती महामार्गावरील गजबजलेल्या अमर महल जंक्शनची अखेर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या मार्गावर अडथळा ठरणारी बांधकाम महापालिकेने नुकतीच जमीनदोस्त केली. यामुळे ६० फुटांचा रस्ता आता १२० फुटांचा... Read more »

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेमार्फत रतन टाटा यांना जीवनगौरव तर मुंबई मनपा आयुक्त यांना कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन गौरव..!

| मुंबई | कोरोना महामारीच्या विपरीत काळात जनसामान्यांची सेवा करणार्‍या भारत व अमेरिकेतील दानशूर व्यक्ती व उद्योग संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. इंडो... Read more »

मुंबई मनपाचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर..!

| मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला पालिका महासभेत मंजुरी देण्यात आली. ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यात अडीच हजार कोटींच्या खर्चाला कात्री लावण्यात आल्याचे समजते. टाळेबंदीपूर्वी... Read more »

मुंबई मनपाचे एक पाऊल पुढे ; आता गणपती विसर्जन करताना करावी लागणार ऑनलाईन नोंदणी

| मुंबई | मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुकिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. याबाबत महापालिकेने व्यवस्था... Read more »

मुंबई मनपा ने करून दाखविले..! कोरोना वर मिळवले नियंत्रण..!

| मुंबई | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.९० टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी ४ विभागांत... Read more »

……. तर सुरू होणार लोकल

| मुंबई | मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबई अनलॉक करण्याबरोबरच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात... Read more »

आगळावेगळे शिबीर : मुंबई मनपा घेणार महा प्लाझ्मा दान शिबीर..!

| मुंबई | कोरोनाचे मुंबईतील रुग्ण व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन एकीकडे रेमडीसीवीरसारखी अत्यावश्यक औषधे खरेदी करतानाच दुसरीकडे प्लाझ्मा उपचारांवर भर देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यादृष्टीने मनपा आयुक्त इक्बाल सिंह... Read more »

ह्या नवीन समितीची सरकारकडून घोषणा; अचानक देणार कोरोना रुग्णालयांना भेटी

| मुंबई | कोरोनाग्रस्तांवरती नेमका कसा उपचार केला जातोय? रुग्णालयातल्या आरोग्यसुविधा व्यवस्थित आहेत का? सर्व ठिकाणी व्यवस्था नियोजन व्यवस्थित आहे का.? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.... Read more »