| ठाणे | नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन... Read more »
ठळक मुद्दे : ✓ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत शुभारंभ ✓ नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना, त्यांनी स्वतः ही केले रक्तदान✓ खासदार डॉ श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांनीही केले रक्तदान... Read more »
| मुंबई | सामाजिक कार्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या माध्यमातून कोरोना बेड, ऑक्सिजन, व्हॅटिलेटर मिळवून देणे, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाच दिवशी ३५ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याबरोबरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन... Read more »
| भडगाव | माऊली फाऊंडेशन, भडगाव यांच्या मार्फत अनेक सामाजिक कार्य केले जातात. त्यांत योग-शिबिर, नाला खोलीकरण, वृक्षारोपण, अभ्यासिका, पाणपोई, कोरोना काळात गरजु लोकांना किराणा, मास्क, सँनेटाईझर व आर्सेनिक अल्बब गोळ्या वाटप,... Read more »
| महाड | समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. आज मी जो काही आहे त्यामागे माझ्या शिक्षक वर्गाच फार मोठं योगदान आहे असं मत महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार श्री भरत गोगावले यांनी... Read more »
वर्षातील मावळत्या सूर्याच्या साक्षीने रक्तदान करून ठाणेकर गेली २७-२८ वर्ष नववर्षाचे स्वागत करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा यज्ञ त्यांचे वारसदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. ठाणे... Read more »
| डोंबिवली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर शिवसेनेच्या वतीने मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या वतीने आयोजित कऱण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरांमध्ये महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता... Read more »
| अकोले | थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याचा जीवनाचा. या तत्त्वानुसार कोरोना प्रार्दुभावकाळात रक्तादानाचे महत्व ओळखत अकोले तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वतीने काल रक्तदान शिबीर सर्वज्ञ हॅास्पिटल येथे संपन्न झाले.... Read more »
| मुंबई | कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा... Read more »
| पुणे | पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी जुन्या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून बकरी ईदचा सण साजरा केला. रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील साने गुरुजी... Read more »