
| मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. तसेच याच दिवशी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या शिफारशींच्या... Read more »

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मंगळवारपासूनच संपूर्ण कोकण... Read more »

| मुंबई | कोरोनाचं संकट असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलत नाहीत. मात्र त्यांचं काम सुरूच आहे. कोरोनाशी सरकार लढत असतानाच महाविकास आघाडीत सर्वच काही... Read more »

काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान... Read more »

| मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शरद पवार अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क, चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत... Read more »

| नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार... Read more »

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित,... Read more »

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या... Read more »

| मुंबई | कोरोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून आता महाविकास आघाडातील शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला... Read more »

अमोल मिटकरी..राष्ट्रवादीचे आमदार होणार..पण राष्ट्रावादीत काय इतर पक्षात देखील त्यांचं नाव गेल्या वर्षभरापर्यंत फारसं काय कुणाला माहितीही नव्हतं. एक व्याख्याते ते आमदार व्हाया स्टार प्रचारक असा मिटकरी यांचा प्रवास एखादा स्वप्नवत असा... Read more »