| पुणे | बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली मेहनत ही तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी निवडणूक पाहायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे... Read more »
| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा... Read more »
| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवलं आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र... Read more »
| जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला असून त्याकरिता एकनाथ खडसे यांचे होमग्राऊंड असलेल्या मुक्ताईनगरमधील कार्यकर्ते जोमाने तयारी लागले आहेत. भाजपचे कमळ चिन्ह एकनाथ... Read more »
| अहमदनगर | गोपीचंद पडळकर यांनी खांद्याच्या केलेल्या खोचक टोल्याला आमदार रोहित पवार यांनी तितकेच किंबहुना अधिक सणसणीत असेच प्रत्युत्तर दिले आहे. आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी... Read more »
| पुणे | पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार... Read more »
| मुंबई | सध्या महाराष्ट्रात भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची... Read more »
| मुंबई | मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करून कृषि विधेयकांच्या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडले. महाराष्ट्रातल्या विधिमंडळाने मराठा आरक्षणासंदर्भात एकमताने जो निर्णय... Read more »
| नवी दिल्ली | सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अडचणी सोडविण्यासाठी आता माजी संरक्षणमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी... Read more »
| मुंबई / नवी दिल्ली | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर सोमवारी अधिसुचना काढत निर्यातबंदी घातली. याच पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल... Read more »