शाळा थेट दिवाळीनंतरच, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती..!

| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे २१ सप्टेंबरला शाळा चालू करण्यात येणार आहेत का?, यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिक्षण विभागाने संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये... Read more »

ब्लॉग : अनिल कुठे आहेस ? मोते सरांच्या प्रेमळ हाकेला मुकलो

हॅलो अनिल, कुठे आहेस बाळा ? मागील १६ वर्षांपासून मोते सरांची प्रत्येक दिवशी दिलेली हाक आता ऐकू येणार नाही. काल सकाळी सरांच्या निधनाची बातमी ऐकली आणि आपसूकच टेबलावरील सरांच्या बनविलेल्या बातम्यांच्या फायलीच्या... Read more »

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० जाहीर, महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा गौरव..!

| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्‍ठेने सेवा करणार्‍या शिक्षकांना त्‍यांच्‍या अंगीकृत कामात प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांच्‍या गुणांचा यथोचित या उद्‌देशाने प्राथमिक, माध्‍यमिक, उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्‍कार देण्‍याची योजना... Read more »

शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर होणार..? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक..!

| मुंबई | केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, तसेच जून ते... Read more »

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

शाळा सप्टेंबर पासून सुरु होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार... Read more »

नवीनच : आता शाळेत होणार ब्रेकफास्टची सोय..!

| मुंबई | नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत शिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न केले जात आहेत. यात आता मिड-डे जेवणाव्यतिरिक्त मुलांना ब्रेकफास्ट देण्याचीही शिफारस केली गेली आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजूर... Read more »

लोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु – संदीप पवार सर..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा जरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड .. सरांनी आपले आयुष्यच जणू शाळेला अर्पण केले... Read more »

या राज्यात ५ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यावर बंदी..!

| मुंबई | कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या... Read more »

राज्यात मराठी विषय सक्तीचा ; निर्णयाची अंमलबावणी यंदापासून..!

| मुंबई | इथून पुढे राज्यात सर्व बोर्डाच्या सर्व शाळांना मराठी विषय सक्तिचा करण्याच्या निर्णयाची या वर्षापासूनच अंमलबजावणी करावी लागणार आहे. राज्य सरकारने मराठी विषय सक्तिचा करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला होता.... Read more »