बाळासाहेबांचं जुना व्हिडिओ शेअर करत, जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले ही तर ‘ काळाची गरज.! ‘

| मुंबई | व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे शिवसेनेने अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही पाठराखण होताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... Read more »

ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ, महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायलाच हवा – संजय राऊत यांचा घणाघात

| मुंबई | महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ दिलं जात आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनाच्या... Read more »

शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना तालुका अध्यक्ष पदी किशोर चौधरी तर उपाध्यक्ष पदी चेतन माळी यांची नियुक्ती..

| भिवंडी / रवी वर्मा | शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी किशोर चौधरी याची महाराष्ट्र वाहतुक सेना भिवंडी तालुका अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी चेतन माळी यांना निवडीचे... Read more »

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी, जयंत पाटलांचा खोचक टोला

| मुंबई | सध्या चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं हातोडा चालवला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते... Read more »

संपादकीय : काही ‘नंगे’, काही ‘घुबडिनी’ आणि ‘खुदा’ची सेना..!

नंगे से खुदा डरे.. अशी एक प्रसिद्ध म्हण आहे ! सभ्य माणसानं नंगाड लोकांच्या नादी लागू नये, असा छुपा संदेश म्हणा किंवा भीती, लोकांच्या मनात त्यातून वर्षानुवर्षे पेरली जात आहे. २०१४ पासून... Read more »

शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक देखील प्रवक्त्यांच्या यादीत..!

| मुंबई | शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. दरम्यान सर्वांना शिंगावर घेणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची... Read more »

शिवसेना, राष्ट्रवादी यांचा पुरवणी मागण्यावर वरचष्मा..!

| मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. पुरवणी मागणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना झुकते माप मिळाले असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये... Read more »

डॉ. नीलम गोऱ्हे पुन्हा विधानपरिषदेच्या उपसभापती ; भाजपचा पराभव..

| मुंबई | विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक नुकतीच पार पडली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा उपसभापतीपदी निवड झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी... Read more »

त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीच काही वाकडे करू शकत नाही – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी धमकीचा फोन आला. त्यानंतर आता, मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आल्यानंतर,... Read more »

नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल – राज ठाकरे

| मुंबई | सरकारने नियमावली आखून मंदिर खुली केली नाहीत तर आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलायं. सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का ? असा प्रश्न... Read more »