
दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल , शनिवार मुंबई: ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं... Read more »

कल्याण:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा नागरी विकासकामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम पुन्हा एकदा... Read more »

मुंबई: ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे, पण सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘करोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र ऊठसूट सरकारवर टीका करायची आणि... Read more »

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपला देश आटोकाट प्रयत्न करतोय. तर देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे... Read more »

मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार... Read more »

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार कैलास पाटील यांनी पाठविलेल्या व्हॉटसअप मेसेजची दहाव्या मिनिटांत ‘दखल घेतली’ असा रिप्लाय देत सध्या ते किती अलर्ट आहेत हे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे... Read more »

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत व गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे... Read more »

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून 10... Read more »

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीत सादर..! ठाणे / प्रतिनिधी :- कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिंची वाढती संख्या लक्षात घेता त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली मधील दोन... Read more »