राज्यातील शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या बैठकीत NPS चे फॉर्म भरून न देण्याचा एकमुखी ठराव..!

| नागपूर | काल २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक – शिक्षकेतर समन्वय समितीची Online बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक सह इतर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी सहभागी... Read more »

परखड सवाल : शिक्षकांना NPS मध्ये वर्ग करण्यापूर्वी १५ वर्षे DCPS योजना राबवून काय मिळवले ..? ते जाहीर करा.!

१५ वर्षापूर्वी परिभाषित निवृत्ती वेतन योजना ( DCPS)लागू करण्याबाबत निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्यात शासन यशस्वी झाले नाही. आता १५ वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती भविष्य राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ( NPS) हाती... Read more »

बेभरवशाची पेन्शन योजना सरकारने कर्मचाऱ्यांच्या माथी मारू नये..

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २८ जुलै २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (DCPS) योजना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये समाविष्ट करणे बाबत १ सप्टेंबर २०२० ही अंतिम तारीख... Read more »

#ConvertNPStoGPF मोहिमेला अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा ट्विटरद्वारे पाठिंबा.
मोहिमअंतर्गत लाखाहून अधिक ट्विटचा पाऊस..!

रघुराम राजन यांचे समर्थनार्थ ट्विट..!       कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सर्वात महत्वाची असून एनपीएस मध्ये ती नाही. त्यामुळे तिच्यातील गोंधळ कायम असल्याचे म्हणत आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन... Read more »

आर्थिक संकटाच्या काळात सरकारच्या डोक्यावर एनपीएस चे ओझे..!
ट्विटर वर #ConvertNPStoGPF हॅशटॅग वापरून सरकारचे लक्ष वेधणार -शिवाजी खुडे

| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील & आशुतोष चौधरी |  कोरोना या सांसर्गिक महामारीच्या लॉकडाऊन मध्ये सरकारी तिजोरीत महसूल गोळा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच सध्या राज्य व केंद्र शासनाला कोरोनाच्या... Read more »

शेअर्स बाजाराची घसरण झाल्याने नवीन पेन्शन योजनेवरही गंडांतर..?
सुरक्षित भवितव्यासाठी नवीन NPS/DCPS योजना बंद करून जुनी पेंशन चालू करण्याची कोरोना फाईटर्सची शासनाला आर्त हाक..

कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य, पोलीस व इतर विभागातील शासकीय कर्मचारी फ्रंटफूट वर सामना करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विम्यासारख्या तात्पुरत्या सुविधेसह आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जुनीच पेंशन लागू करावी. Nps/Dcps योजनेत सरकारी... Read more »