#कोरोना व्हायरस MH : आजची सद्यस्थिती; ११ हजार ८८ नवे रुग्ण तर १० हजार १४ कोरोना मुक्त

| मुंबई | आज दिवसभरात राज्यात 11 हजार 88 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासात 256 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून आज... Read more »

हा आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट ; इथे वाढतोय धोका

| मुंबई | वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या ‘एन’ वॉर्ड म्हणजेच घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी... Read more »

मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारांटाईन अनिवार्य; सरकारी कर्मचारी यांना मात्र परवानगीने सूट..!

| मुंबई | मुंबईत येणा-या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणा-या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हे नवे आदेश... Read more »

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा दिशादर्शक अभिनव उपक्रम

| पारनेर | कोव्हिड-१९ह्या जागतिक महामारीचा सामना शासन मोठ्या धैर्याने करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने कोव्हिड संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील... Read more »

खबरदार : आपण सॅनिटायझरचा अतिरेक करत आहात, मग हे वाचा..

| मुंबई |  आपण कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या... Read more »

केवळ १७% रुग्णांमध्येच तापाची लक्षणे , तर कफ असणारे जवळपास ३४.७% रुग्ण..!

| मुंबई | केवळ १७ टक्के कोरोना रुग्णांमध्येच ताप हे लक्षण आढळत असल्याचा नवा अभ्यास आता समोर आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकताच... Read more »

दिलासादायक : या कालावधीत कोरोना येणार नियंत्रणात..! IIT मुंबई चा अहवाल

| मुंबई | कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच... Read more »

पुण्यालगतच्या गावांमध्ये वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सेक्टर प्रमुख ही संकल्पना..!

| पुणे | पुणे शहरालगतच्या २३ गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक ५० कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय... Read more »

विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील परीक्षा घेण्यास दाखवली असमर्थता..! मुख्यमंत्री बैठकीत परीक्षा न घेण्यावर शिक्कमोर्तब..!

| मुंबई | नुकताच बंगळुरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित... Read more »

बायोकॅनचे इटोलीझुमॅब हे नवे इंजेक्शन मध्यम ते गंभीर लक्षणे असणाऱ्यांना वरदान ठरणार, कंपनीचा दावा

| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखणारं किंवा या आजारावर हमखास लागू पडणारं कुठलही औषध अजून उपलब्ध झालेलं नाहीय. रशियातील विद्यापीठाने चाचण्या यशस्वी झाल्याचे जरी सांगितले असेल तरी ते औषध यायला... Read more »