ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू- ग्रामविकास मंत्री; २० ग्रामपंचायतीवर १ विस्तार अधिकारी पद निर्माण करण्याची ग्रामसेवक संघाची मागणी…!

| सोलापूर / महेश देशमुख | ग्रामसेवक संवर्गाच्या आर्थिक भार विरहित मागण्या तात्काळ मार्गी लावून आर्थिक भार पडणाऱ्या मागण्या कोरोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी व्यवस्थित होताच प्राधान्याने सोडवून ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी... Read more »

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहणे ग्रामसेवकाला पडले महागात; एक दिवसाची विनावेतन करून पदभारही काढून घेतला, इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मला ताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर हे गुरुवार... Read more »

शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार..

| इंदापूर / महादेव बंडगर | शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील सरपंच व ग्रामसेवक नियमबाह्य पध्दतीने कामकाज करत असल्याच्या कारणावरून सरपंचाना अपात्रतेच्या कारवाईची व ग्रामसेवकांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी... Read more »

राज्यातील ग्रामसेवक मेटाकुटीला; विविध विभागाच्या कामांची विभागणी करा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रसिध्दी प्रमुख अमीर शेख यांची सरकारकडे मागणी..

| पुणे / महादेव बंडगर | ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे गावपातळीवरील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी... Read more »

ऐका हो ऐका : पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा स्थगित..!

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »