| मुंबई | कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.... Read more »
| सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधील अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांच्या विरोधात तोफ डागली. महाविकास आघाडीतील पक्षातच फूट... Read more »
| पुणे / विनायक शिंदे I राज्यातील सर्व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधील एक जिल्हा परिषद शाळा अशा ३०० शाळा सर्व सोयीयुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी... Read more »
| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते.... Read more »
| मुंबई | मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर २०१९ ला ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून... Read more »
| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू... Read more »
राज्यातील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अखेर मंत्रिमंडळाचे शिक्कमोर्तब..!
| मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची... Read more »
| मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. सकाळापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी... Read more »
| मुंबई | माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.... Read more »
| पुणे | सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान शेतकरी विधेयकाच्या विरोधात देशभरातून आंदोलन होत आहे. महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत... Read more »