
| ठाणे | कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे, त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोंत असे... Read more »

| मुंबई | नवीमुंबई येथील प्रस्तावित विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे याकरिता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय... Read more »

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभय योजने चा लाभ शहरातील सर्व सामान्य नागरिक, कामगार वर्ग व करदाते यांना अधिकाधिक मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी कल्याण पश्चिम... Read more »

| मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी रात्री मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी... Read more »

| मुंबई | टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची... Read more »

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका... Read more »

| मुंबई | राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. कित्तेक वर्ष मित्र असलेले दोन्ही पक्ष कट्टर विरोधक बनले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. सरकारचे काम चांगले चालले... Read more »

| मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य... Read more »

| मुंबई | मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का?... Read more »

| मुंबई | शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.... Read more »