कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही,” शिवसेनेची दसरा मेळाव्याबाबत भूमिका सामनातून जाहीर..!

| मुंबई | कोरोना संकट अद्यापही टळलं नसताना शिवसेना ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा करणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या ऐतिहासिक... Read more »

अनाथांचा नाथ असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी करमाळा येथील शिवसैनिकांचे ग्रामदैवत आई कमलाभवानीला साकडे..

| सोलापूर | शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे साहेब हे लवकरच कोरोना मुक्त व्हावेत याचे साकडे घालत आज करमाळातील शिवसैनिकांनी श्री कमला भवानी देवीला महाआरती केली. यावेळी शिवसेना... Read more »

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.... Read more »

कार्यतत्पर मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह..

| ठाणे | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली... Read more »

राज्यसभेत शेतीविषयक विधेयके गोंधळात मंजूर..!

| नवी दिल्ली | राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर... Read more »

अन्वयार्थ : माधुरी दीक्षित, सावजी मसाले आणि शहाजहान !

व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी मुळे अनेक मौलिक शोध लागत आहेत. त्यातलाच एक शोध नुकताच वाचण्यात आला. त्याप्रमाणे ताजमहाल हा मूळ भोईर नावाच्या माणसाच्या मालकीच्या जमीनीवर बांधला आहे. शहाजहाननं ती जागा हडप केली. एवढीच... Read more »

पुढील ३ दिवस कामामुळे पत्री पुल वाहतुकीसाठी बंद..!

| कल्याण | कल्याण डोंबिवली करांसाठी महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे गर्डर बसवण्यासाठी आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. नविन पत्रीपुलाचे दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसवण्यासाठी आजपासून... Read more »

” कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना ” म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी साधला निशाणा..!

| शिरूर | एखाद्या नटीच्या वक्तव्यावर रिअॅक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावर रिअॅक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला... Read more »

कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापासून रोखू शकेल’..!

| मुंबई | अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही उडी घेतलीय. चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन केलंय. ‘कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की... Read more »

संदीप देशपांडेंची मार्मिक टिप्पणी, अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?’

| मुंबई | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी आज ‘रोखठोक’मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. याला राज ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. मात्र संदीप... Read more »